What We Do
सुंबरान ही संस्था 2012 मध्ये स्थापन झाली असून, शेळी व मेंढी पालन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. शेळी व मेंढीच्या विविध जातींचे संशोधन, संगोपन आणि संवर्धन सुंबरान संस्थेमार्फत केले जाते .
सुंबरान संस्थेचे संस्थापक, संचालक श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी Bsc Agri शिक्षण घेतल्यानंतर, IIPM, बेंगलोर येथून ॲग्री बिझनेस अँड प्लांटेशन मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे.
विविध संस्थांमध्ये त्यांच्यामार्फत शेळीपालना विषयी मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र शेळी मेंढी विकास व संशोधन संस्था ,फलटण या संस्थेचे ते नियमक परिषदेचे सदस्य आहेत .राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय शेळी व मेंढी परिषदेमध्ये श्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहून, बंदिस्त शेळीपालन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असतात.
CSWRI राजस्थान, IVRI उत्तर प्रदेश, NARI महाराष्ट्र ,या संस्थांसोबत सुंबरान संलग्न आहे.
सुंबरान शेळी प्रकल्प अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विकसित केलेला आहे. येथे शेळी व मेंढीच्या अनुवंशिक नोंदी ठेवल्या जातात, तसेच नियमित जंत निर्मूलन आणि लसीकरण केले जाते. शेळ्यांसाठीचे डायनिंग रूम आणि शेळ्यांचे बेडरूम हे सुंबरान शेळी प्रकल्पातील नाविन्यपूर्ण संकल्पना आहे .
शुद्ध आफ्रिकन बोर जातीची शेळी आणि अविशान जातीच्या मेंढीचे संगोपन या प्रकल्पामध्ये केले जाते .
सुंबरान शेळी प्रकल्पातील चांगल्या प्रतीच्या traceable मांसापासूनच सुंबरान मटन लोणचे बनवले जाते. ज्याचा आस्वाद आपण कधीही कुठेही घेऊ शकता.
Goat Breeds at Sumbran Farm
Sheep Breeds at Sumbran Farm
Testimonials
Very nice and small and beautiful place And a lot of hard work involved, by Prithviraj sir has enabled him to make the best Mutton Pickle I have ever had. He Really needs a Thumps up for the wonderful work of his.
Wai in Satara is my native place. Always has a special place in my heart ❤️. I came to know about Sumbaran Goat Farm for a special reason. They not only produce genuine goat breeds but produces the Meat Pickles of Goat, Sheep, Chicken and Eggs. A real treat for meat lovers!! I tried it today and boom 💥. A must try for every meat lover 😋👍🏻
I am a traditional shepherd business when I visited this Sumbaran project I was convinced that it is possible to carry out our business also in closed form.I tried some such but it failed I understood the reasons why it failed when I visited there.Sir very much Gives great scientific information that I am using in my business.
Latest News
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!